अभ्यासमाला 42

दि. २५ मे २०२०  वार- सोमवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४२)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     
कोरोना योद्धा


मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या 
आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

Story weaver
गरम चहा आणि दुलईची ऊब


अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : पोपट आणि मांजर

चित्रकला
संपूर्ण वस्तुचित्राचे रंगकाम

Reading English
Words ending with 'ck'

संगणक विज्ञान
Scratch वापरून ऍनिमेशन

संगीत/नाटक
गायन / वादन
ताल - तीन ताल

मजेत शिकूया विज्ञान
पाण्याची विद्युत वाहकता

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - विज्ञान (प्रात्यक्षिक)
पाठ - दिलेल्या क्षारांमधील क्लोराईड, ब्रोमाईड आणि आयोडाईड आयनांचे अस्तित्व ओळखणे.

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - मराठी
घटक - वचन व वचनाचे प्रकार

इयत्ता - ८ वी
विषय - English
घटक - Active voice and Passive voice part 2

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment

XZ