DIKSHA
इयत्ता १ली ते १०वी साठीचे DIKSHA मोबाईल APP
इयत्ता १ली ते १०वी च्या राज्य शासनाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये Q.R. Code देण्यात आले आहेत.
या Q.R.Code ला शिक्षकांमार्फत तयार करण्यात आलेले ई-लर्निंग साहित्य जोडलेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही स्वयं अध्ययनावर आधारित उपक्रमांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. हे सर्व साहित्य पाठयपुस्तकातील QR कोड DIKSHA APP वापरून स्कॅन केल्यावर सहज पाहता येणार आहे. तसेच पाठ्यपुस्तक नसल्यास सर्व साहित्य DIKSHA APP मध्ये सर्च व फिल्टर या पर्यायांचा वापर करून देखील पाहता येणार आहे. हे साहित्य ऑफलाईन वापरण्याची सुविधाही देण्यात आली आहे. DIKSHA APP डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
To Install App Click Here

No comments:
Post a Comment