Google Hangouts

Google Hangouts:

 विद्यारथ्यांशी ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल ने संवाद साधण्यासाठी/अध्ययन-अध्यापनासाठी मोबाईल Application Google Hangouts. Google चे हे Application शिक्षक - विद्यार्थी - पालक यांच्यात ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात संवाद साधण्याचे उत्तम प्लॅटफॉर्म आहे. याकरिता पुढील लिंक वापरता येईल.

To Install App Click Here

No comments:

Post a Comment

XZ